{tocify} $title={Table of Contents}
माणसाची ओळख हि त्याच्या नावाने होते. पण शेक्सपिअरन चा डायलॉग माहिती आहे का नावात काय आहे त्याची ओळख तर त्याच्या कामावरून होते. कारण आपण केलेली कामे हि लोकांच्या हिताची असतील तर आपल्या नावाची चर्चा होते आणी नाव हि प्रसिद्ध होते.
पण नाव ठेवणेही खूप महत्वाचे आहे . मजेदार म्हणजे सध्याच्या काळात आपली ओळख हि आधार कार्ड द्वारे होते.
तर मंडळी या लेखामध्ये तुम्हाला स वरून मुलांची नावे आणि त्यांची माहिती मिळेल.
मुलाचे नाव ठेवताना थोडे विचार्पुरवर ठेवावे. ठेवण्यात येणाऱ्या नावाचा अर्थ हा वैभव देणारा ,यश देणारा, विजयी होणारा, कर्तुत्व निर्माण करणारा असावा.
मागील 10 ते 20 वर्षापूर्वी लोक आपल्या मुलांची नावे हि शिवाजी, तानाजी, अशोक, राजाराम यांच्या सारखी ठेवत .कारण कि पूर्वीचे लोक आपल्या मुलाचे नाव हे देवाचे, राजा, महाराजा, शूरवीर, पराक्रमी महापुरुषांची नावे यांच्या नावावर आपल्या मुलांची नावे ठेवत.
आता काळ बदलला आहे. आता नावे हि लहान आकाराची आहेत जसे यश, राज. आणि पूर्वीची नवे कशी असायची रामभाऊ, देविदास यासारखी लांब आणि मोठी असायची. आता बघायचे झाले तर माझेचं नाव खूप मोठे आहे नंदकिशोर .
सध्या नाव ठेवतानी ते लहान आणि छोटे असावे. दोन किवा तीन अक्षरे जसे अभय ,विजय, योग यासारखी असावी .
सध्याच्या काळात कोणीही आपल्या नावा प्रमाणे वागत नाही. जो तो स्वतः चे स्वार्थ हित पाहतो. एखाद्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण असेल तर तो राम लक्ष्मण प्रमाणे चांगले भाऊ म्हणून राहत नाही .
आपली ओळख समाजामध्ये हि आपल्या स्वभाव वरून, आपल्या चरित्र वरून, आपली बोलण्याची पद्धत आपली समाजात असलेली प्रतिष्ठा या वरून होते . भले आपले नाव हे कितीही वेगळे किवा विचित्र असुद्या .
महत्वाचे म्हणजे मुलाचे नाव वाईट नसते. माणसाचा स्वभाव वाईट असतो.
स्वर्णव, सखाराम, सगर, सगुण, सचदेव, सचिन, सच्चिदानंद, सज्जन, सत्कृमी, सतत, सत्य, सत्यकाम, सत्यजीत, सत्यदीप, सत्यदेव, सत्यध्यान, सत्यन, सत्यनारायण, सतपाल, सत्यपाल, सत्यबोध, सत्यरथ, सत्यव्रत, सत्यवान, सत्यशील, सत्यसेन, सत्येंद्र, सत्राजित, सत्वधीर, सतीश, सतेज, सदानंद ,सदाशिव, सनत, सनतकुमार, सनातन,

स वरून मुलांची नावे

सन्मान, सन्मित्र, समर, समर्थ, सम्राट, समय, समीप, समीर, समीरण, समुद्र, समुद्रगुप्त, स्पंदन, स्यमंतक, सर्वदमन, सरगम, सरस्वतीचंद्र, सर्वज्ञनाथ, सर्वात्मक, सर्वेश, सलील,स्वप्नील, सव्यसाची, स्वरराज, स्वरुप,स्वस्तिक, स्वानंद, स्वामी, स्वामीनारायण, सस्मित, सशांक, सहदेव, साई, साईनाथ, साकेत, सागर, साजन, सारस, सारंग, सात्यकी, सात्त्विक, सायम, सावन, सावर, साहिल, साक्षात, सिकंदर, सीताराम, सीतांशू, सिध्दार्थ, सिद्धेश, सिध्देश्वर,
सुचेतन, सुजित, सुदर्शन, सुदामा, सुदीप, सुदेह, सुधन्वा, सुदेष्ण, सुधांशू, सुकाच, सुकांत, सुकुमार, सुकोमल, सुकृत, सुकेश, सुखद, सुखदेव, सुगंध, सुचित, सुजन, सुजय, सुजित, सुजल, सुजीत, सुजेत, सुतनू, सुददित, सुदर्शन, सुधन्वा, सुधाकर, सुधीर, सुदेश, सुधांशू, सुधेंदु, सुनय, सुनिल, सुनीत, सूनृत, सुनेत्र, सुनंदन, सुपर्ण, सुप्रभात, सुब्यग, सुबाहू, सुबोध, सुबंधु, सुभग, सुभद्र, सुभाष, सुभाषित, सुबाहू, सुमित, सुमित्र, सुमेघ, सुमेध, सुमुख, सुमंगल, सुमंत,
स वरून मुलांची नावे 2024
सुयश, सुयोग, सुयोधन, सूरज, सुरमणी, सूर्य, सूर्यकर, सूर्यकांत, सुर्याजी, सुरराज, सुरुप, सुरेश, सुरेश्वर, सुरंग, सुरेंद्र, सुललित, सुलोचन, सुवदन, सुवर्ण, सुव्रत, सुविज्ञेय, सुशासन, सुशील, सुश्रुत, सुषिर, सुशांक, सुशांत, सुशोभन, सुस्मित, सुहास, सुहासचंद्र, सुहित, सुहृदय, सुश्रुत, सुश्रुम, स्नेह, स्नेहमय, स्नेहाशीष, सेवकराम, सेवादत्त, सोपान,
सोम, सोमकांत, सोमदत्त, सोमनाथ, सोमश्रवा, सोमेश्वर, सोहन, सोहम ,सौख्यद, सौगंध, सौधतकी, सौभाग्य, सौम्य, सौमित्र, सौरक, सौरभ, संकल्प, संकेत, संगम, संग्राम, संगीत, संचीत, संजय, संजीव, संजीवन, संजोग, संताजी, संतोष, संदीप, संदीपनी, संदेश, संभाजी, संपत, संपद, संपन्न, संपूर्णानंद, संयत, संवेद, संविद, संस्कार, संहिताकार, सुंदर, स्वर्णप, संदेश, संभाजी, संपत, संपद, संपन्न, संयत, संवेद, संविद, संस्कार, सुंदर, स्वर्ण
Tags:
मुलांची नावे