{200+} प वरून लहान मुलांची नावे | P varun Marathi Mulanchi Nave 2024.

{tocify} $title={Table of Contents} 

माणसाची ओळख हि त्याच्या नावाने होते. पण शेक्सपिअरन चा डायलॉग माहिती आहे का नावात काय आहे त्याची ओळख तर त्याच्या कामावरून होते. कारण आपण केलेली कामे हि लोकांच्या हिताची असतील तर आपल्या नावाची चर्चा होते आणी नाव हि प्रसिद्ध होते.

पण नाव ठेवणेही खूप महत्वाचे आहे . मजेदार म्हणजे सध्याच्या काळात आपली ओळख हि आधार कार्ड द्वारे होते.

या लेखामध्ये तुम्हाला प वरून मुलांची नावे 2024 आणि त्यांची माहिती मिळेल.

मुलाचे नाव ठेवताना थोडे विचार्पुरवर ठेवावे. ठेवण्यात येणाऱ्या नावाचा अर्थ हा वैभव देणारा ,यश देणारा, विजयी होणारा, कर्तुत्व निर्माण करणारा असावा.

मागील 10 ते 20 वर्षापूर्वी लोक आपल्या मुलांची नावे हि शिवाजी, तानाजी, अशोक, राजाराम यांच्या सारखी ठेवत .कारण कि पूर्वीचे लोक आपल्या मुलाचे नाव हे देवाचे, राजा, महाराजा, शूरवीर, पराक्रमी महापुरुषांची नावे यांच्या नावावर आपल्या मुलांची नावे ठेवत.

प अक्षरावरून मुलांची नावे

आता काळ बदलला आहे. आता नावे हि लहान आकाराची आहेत जसे यश, राज. आणि पूर्वीची नवे कशी असायची रामभाऊ, देविदास यासारखी लांब आणि मोठी असायची. आता बघायचे झाले तर माझेचं नाव खूप मोठे आहे नंदकिशोर .

सध्या नाव ठेवतानी ते लहान आणि छोटे असावे. दोन किवा तीन अक्षरे जसे अभय ,विजय, योग यासारखी असावी .

सध्याच्या काळात कोणीही आपल्या नावा प्रमाणे वागत नाही. जो तो स्वतः चे स्वार्थ हित पाहतो. एखाद्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण असेल तर तो राम लक्ष्मण प्रमाणे चांगले भाऊ म्हणून राहत नाही .

आपली ओळख समाजामध्ये हि आपल्या स्वभाव वरून, आपल्या चरित्र वरून, आपली बोलण्याची पद्धत आपली समाजात असलेली प्रतिष्ठा या वरून होते . भले आपले नाव हे कितीही वेगळे किवा विचित्र असुद्या .

लक्षात ठेवा मुलाचे नाव वाईट नसते. माणसाचा स्वभाव वाईट असतो

प वरुन लहान मुलांची नावे 2024

पद्म, पद्मकांत, पद्मनयन, पद्मनाभ, पद्मपाणी, पद्मलोचन,, पद्माकर, पद्माक्ष, प्रकाश, प्रकीर्ति, प्रजापती, प्रद्योत, प्रणव, प्रणित, प्रताप, प्रतीक, प्रत्युष, प्रतोष, प्रथित, प्रथम, प्रथमेश, प्रदीप, प्रफुल्ल, प्रभव, प्रभंजन, प्रभाव, प्रभाकर, प्रभात, प्रभास, प्रभाशंकर, प्रभुदास, परमानंद, परमेश, प्रमोद, प्रल्हाद, प्रवीण, पवन, परशुराम, प्रशांत, प्रसन्नवदन

प्रसाद, प्रज्ञेश, पराग, प्राजक्त, प्राण, पराशर, प्रीतम, प्रितीश, पारितोष, परिमल, परिमित, परीक्षित, प्रियवदन, प्रेम, प्रेमकुमार, प्रेमनाथ, प्रेमानंद, प्रियंक, पुनीत, पूर्णचंद्र, पुरु, पुरुषोत्तम, पुष्कर, पृथ, पृथ्वीराज, पृथू, प्रेमल, प्रेयस, परेश, परन्जय, पल्लव, पाणिनी, पारसनाथ, पिनाकीन, प्रियंवद, प्रियांक, पितांबर, पुष्पकांत, पुष्पसेन.

प वरुन मुलांची नावे

पुष्पेन्द्र, पंकज, पंचम, पंडित, पंढरी, पंढरीनाथ, पुंडलिक, प्रबळ, प्रभू, प्रबीर, प्रबोध, प्रबोधन, प्रचेत, प्रचुर, प्राधि, प्रदिश, प्रद्युन, प्रद्युत, प्रग्न्य, प्रग्नेंश, प्रगुन, प्रहर्ष, प्रहसीत, प्रजीत, प्रजेस, प्रजीन, प्रज्ज्वल, प्रजनय, प्रज्वत, प्रकित, प्राकृत, प्रकुल, प्रलय, प्रलेश, प्रमा, प्रमथ, प्रमीत, प्रमसु, प्रमोदन, प्रमुख, प्रणाम, प्रणब, प्रनाद, प्राणिल, .

वाचा-
 स वरून मुलांची नावे

प्रांजल, प्रांजुल, प्रांशू, प्रांशूल, प्रांतिक, प्रारंभ, प्रार्थन, प्रशम, प्राश्रय, प्रयंक, प्रयास, पारस, पुलक, पतंजली, पद्मकांता, पद्मराग, पद्मेश, पन्ना, पन्नालाल, प्रकीर्ती, प्रचीत, प्रद्युम्न, प्रणत, प्रणय, प्रणीत, पथिक, प्रत्यूष, प्रबुध्द, परमहंस, परमेश्वर, प्रसन्न, परितोष, पारिजात, प्रियदर्शन, प्रियरंजन, प्रियवंदन, प्रियाल, परेन, प्राचीन, पुरुरवा,

प अक्षरावरून रॉयल मुलांची नावे

पुष्पराज, पुष्कराज, प्रेमकिसन, प्रेमजीत, परंजय, पलाश, पशुपती, पाणीनी, पार्थ, पार्श्वनाथ, पीनाक, पिनाकिन, पिनाष्ठित, पियुष, प्रियवंद, पीतांबर, पिरोज, पुण्य, पुपुल, पूर्णानंद, पुष्पधन्वा, पूषण, पुष्पहास, पुष्पेंद्र, पुष्य, पुष्यमित्र, पोपटलाल, पांचल, पांडुरंग, पुंडरीक, पुंडलीक, परम, पृथ्वी, प्रकिर्ती, परीमित , पुरू, प्रभास ,प्रांशूळ, पुलकित, पुरूरवा, पुरूषोत्तम, पीयू, पार्थिव, पासी, पद्मधर, पद्मन, पद्मिनीश, पक्षाज, पलक, पलाक्ष, पालिन, पल्लवित, पल्केश,

परित्याज, पर्जन्य, पर्णभ, पर्णल, पर्णश्री, पार्श्व, परस्वा, पार्थन, पार्थव, पार्थिबन, पार्थिक, पार्थिवेंद्र,प्रतिष, पर्व, पर्वण, पथिन, पतोज, पतुश, पौरव, पवनादित्य, पवीत, पक्षीन, पल्विश, पनव, पानित, पंकजित, पन्नगेश, पांशुल, पंथ, पान्वितः, परमार्थ, परजयादित्य, परव, परिचय, परिकेत, परीशुध,परिश्रृत,

प अक्षरा विषयी माहिती 

प अक्षराची राशी

  - कन्या राशी

मित्र राशी

  - मेष, मिथुन, सिंह, तूळ

शत्रू राशी

  - कर्क

अनुकूल रत्न

  - पाचू

अनुकूल रंग

  - हिरवा

शुभ दिवस

  - बुधवार, रविवार, शुक्रवार

 
 
हे हि वाचा !
नमस्कार वाचक हो! मला आशा आहे कि, तुम्हाला प अक्षरावरून मुलांची नावे ही योग्य प्रकारची मिळाली असतील. आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीला या माहितीची आवशकता असाल्यास त्यांना शेअर करा.
Nandkishor

मी लेखक आहे. मला लेखन करायला आवडतं! मी 4 वर्षांपासून ब्लॉग लेखन करत आहे. माझे लेखन मनोरंजक, उपयुक्त आहे आणि लोकांना स्वारस्य ठेवते. माझे लेख विशेष आहेत आणि लोकांना ते वाचायला आवडतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने