{tocify} $title={Table of Contents}
पण नाव ठेवणेही खूप महत्वाचे आहे . मजेदार म्हणजे सध्याच्या काळात आपली ओळख हि आधार कार्ड द्वारे होते.
या लेखामध्ये तुम्हाला ग वरून मुलांची नावे आणि त्यांची माहिती मिळेल.
मुलाचे नाव ठेवताना थोडे विचार्पुरवर ठेवावे. ठेवण्यात येणाऱ्या नावाचा अर्थ हा वैभव देणारा ,यश देणारा, विजयी होणारा, कर्तुत्व निर्माण करणारा असावा.
गौरव, गौरांग, गौरीज, गौरीपती, गौरीशंकर, गौरीहर, गौरेश, गंगाधर, गंगाराम, गंगाशंकर, गंगासागर, गंधर्व, गंधेश्वर, गांगेय, गुंजन, गुंजार, गर्वित, गौरांश, गतिक, ग्रंथ, गौतम, गीतम, गौरांग, गार्विक, गीतांश, गौरीक, गगन, गगनजीव, गजकर्ण, गजबाहू, गिरीकर्ण, गीतिक, गीतेश, गुंजल, गुरुदत्त, गंधार, गर्वी, गंधिक, गर्गेय, गुणज्ञ, गुणिन, गुरु
गौरेश, ग्रहिष, गंगज, गंतव्य, गौरवान्वित, ज्ञानेश, गौरांक, गुणज्ञ, गौरव, गुणवित, गुरुमूर्ती, गुरुतम, ग्राहील, गुलाब, गुलमोह , गगन, गगनविहारी, गजकर्ण, गजानन, गजानंद, गजवक्र, गजबाहू, गजदन्त, गजेंद्र, गजकर्ण, गजपती, गजरूप, गमन, गणाधीश, गणक, गणनाथ, गणपती, गंधराज, गंधर्व, गणेश, गंगाधर, गंगज, गंगेश, गर्ग, गरुड, गार्विक.
गोपीनाथ. गोरखनाथ, गौरीपती, गांगेय, गुणिदास, गुणेंदू, गौरीश, गजवदनगुणरत्न, गोरक्ष, गजानंद, गणमान्य, गदीन, गीर्वाण, गिरिक, गिरीध्वज, गिरीवर, गिरीलाल, गार्थ, गियान, गुणसागर, गोरक्ष, गोविंदराज, गोस्वामी, गौहर, गंगेश, गंजन, ग्रितिक, ग्रांथिक, गृहीत, गेयराजन, गेशना, गोपेश, गौरीनाथ, गुज, गजगती, गजरूप, गभस्तीगरीस्थ, गंधपुष्प, गांधीक, गुणाधीश
ग वरून मुलांची नावे
माणसाची ओळख हि त्याच्या नावाने होते. पण शेक्सपिअरन चा डायलॉग माहिती आहे का नावात काय आहे त्याची ओळख तर त्याच्या कामावरून होते. कारण आपण केलेली कामे हि लोकांच्या हिताची असतील तर आपल्या नावाची चर्चा होते आणी नाव हि प्रसिद्ध होते. पण नाव ठेवणेही खूप महत्वाचे आहे . मजेदार म्हणजे सध्याच्या काळात आपली ओळख हि आधार कार्ड द्वारे होते.
या लेखामध्ये तुम्हाला ग वरून मुलांची नावे आणि त्यांची माहिती मिळेल.
मुलाचे नाव ठेवताना थोडे विचार्पुरवर ठेवावे. ठेवण्यात येणाऱ्या नावाचा अर्थ हा वैभव देणारा ,यश देणारा, विजयी होणारा, कर्तुत्व निर्माण करणारा असावा.
मागील 10 ते 20 वर्षापूर्वी लोक आपल्या मुलांची नावे हि शिवाजी, तानाजी, अशोक, राजाराम यांच्या सारखी ठेवत .कारण कि पूर्वीचे लोक आपल्या मुलाचे नाव हे देवाचे, राजा, महाराजा, शूरवीर, पराक्रमी महापुरुषांची नावे यांच्या नावावर आपल्या मुलांची नावे ठेवत.
आता काळ बदलला आहे. आता नावे हि लहान आकाराची आहेत जसे यश, राज. आणि पूर्वीची नवे कशी असायची रामभाऊ, देविदास यासारखी लांब आणि मोठी असायची. आता बघायचे झाले तर माझेचं नाव खूप मोठे आहे नंदकिशोर .
सध्या नाव ठेवतानी ते लहान आणि छोटे असावे. दोन किवा तीन अक्षरे जसे अभय ,विजय, योग यासारखी असावी .
सध्याच्या काळात कोणीही आपल्या नावा प्रमाणे वागत नाही. जो तो स्वतः चे स्वार्थ हित पाहतो. एखाद्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण असेल तर तो राम लक्ष्मण प्रमाणे चांगले भाऊ म्हणून राहत नाही .
आपली ओळख समाजामध्ये हि आपल्या स्वभाव वरून, आपल्या चरित्र वरून, आपली बोलण्याची पद्धत आपली समाजात असलेली प्रतिष्ठा या वरून होते . भले आपले नाव हे कितीही वेगळे किवा विचित्र असुद्या .
महत्वाचे म्हणजे मुलाचे नाव वाईट नसते. माणसाचा स्वभाव वाईट असतो.
गिरींद्र, गिरेजा, गीत, गीतक, गीतेश, , गुडाकेश, गुणनिधी, गुणप्रभा, गुणरत्न, गुणवर्धन, गुणवंत, गुणाकार ,गुणातीत, गुणानाथ, गुणेश, गुरु, गुरुदत्त, गुरुदयाळ, गुरुदास, गुरुदीप, गुरुदेव, गुरुनाथ, गुरुनाम, गुरुमीत, गुलशन, गुलाब, गोकर्ण, गोकुळ, गोपाळ, गोपीकृष्ण, गोपीचंद, गोपीनाथ, गोपेश, गोपेंद्र, गोरखनाथ, गोवर्धन, गोविंद, गौतम
आता काळ बदलला आहे. आता नावे हि लहान आकाराची आहेत जसे यश, राज. आणि पूर्वीची नवे कशी असायची रामभाऊ, देविदास यासारखी लांब आणि मोठी असायची. आता बघायचे झाले तर माझेचं नाव खूप मोठे आहे नंदकिशोर .
सध्या नाव ठेवतानी ते लहान आणि छोटे असावे. दोन किवा तीन अक्षरे जसे अभय ,विजय, योग यासारखी असावी .
सध्याच्या काळात कोणीही आपल्या नावा प्रमाणे वागत नाही. जो तो स्वतः चे स्वार्थ हित पाहतो. एखाद्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण असेल तर तो राम लक्ष्मण प्रमाणे चांगले भाऊ म्हणून राहत नाही .
आपली ओळख समाजामध्ये हि आपल्या स्वभाव वरून, आपल्या चरित्र वरून, आपली बोलण्याची पद्धत आपली समाजात असलेली प्रतिष्ठा या वरून होते . भले आपले नाव हे कितीही वेगळे किवा विचित्र असुद्या .
महत्वाचे म्हणजे मुलाचे नाव वाईट नसते. माणसाचा स्वभाव वाईट असतो.
ग वरून मुलांची नावे
गगन, गगनदीप, गगनविहारी, गजपती, गजवदन, गजानन, गजानंद, गजेंद्र, गदाधर, गणनाथ, गणनायक, गणपत, गणपती, गणराज, गणाधीश, गणेश, गभस्ति, गर्जना, गवीश, गहिनीनाथ, गार्ग्य, , गंधार, गिरीजात्मज, गिरीजातनय, गिरीजापती, गिरीजाप्रसाद, गिरीजासुत, गिरिधर, गिरीनाथ, गिरीराज, गिरीलाल, गिरीवर, गिरिव्रज, गिरीशगिरींद्र, गिरेजा, गीत, गीतक, गीतेश, , गुडाकेश, गुणनिधी, गुणप्रभा, गुणरत्न, गुणवर्धन, गुणवंत, गुणाकार ,गुणातीत, गुणानाथ, गुणेश, गुरु, गुरुदत्त, गुरुदयाळ, गुरुदास, गुरुदीप, गुरुदेव, गुरुनाथ, गुरुनाम, गुरुमीत, गुलशन, गुलाब, गोकर्ण, गोकुळ, गोपाळ, गोपीकृष्ण, गोपीचंद, गोपीनाथ, गोपेश, गोपेंद्र, गोरखनाथ, गोवर्धन, गोविंद, गौतम
G varun Mulanchi nave 2024 list
गौरव, गौरांग, गौरीज, गौरीपती, गौरीशंकर, गौरीहर, गौरेश, गंगाधर, गंगाराम, गंगाशंकर, गंगासागर, गंधर्व, गंधेश्वर, गांगेय, गुंजन, गुंजार, गर्वित, गौरांश, गतिक, ग्रंथ, गौतम, गीतम, गौरांग, गार्विक, गीतांश, गौरीक, गगन, गगनजीव, गजकर्ण, गजबाहू, गिरीकर्ण, गीतिक, गीतेश, गुंजल, गुरुदत्त, गंधार, गर्वी, गंधिक, गर्गेय, गुणज्ञ, गुणिन, गुरु
गौरेश, ग्रहिष, गंगज, गंतव्य, गौरवान्वित, ज्ञानेश, गौरांक, गुणज्ञ, गौरव, गुणवित, गुरुमूर्ती, गुरुतम, ग्राहील, गुलाब, गुलमोह , गगन, गगनविहारी, गजकर्ण, गजानन, गजानंद, गजवक्र, गजबाहू, गजदन्त, गजेंद्र, गजकर्ण, गजपती, गजरूप, गमन, गणाधीश, गणक, गणनाथ, गणपती, गंधराज, गंधर्व, गणेश, गंगाधर, गंगज, गंगेश, गर्ग, गरुड, गार्विक.
ग वरून मुलांची नावे
गतिक, गौर, गौरीश, गौरीक, गौरीकांत, गौरीनंदन, गौरीनाथ, गौरीसुत, गौतम, गौरव, गायक, , गीत, गितांशू, गिरिधारी, गिरिजानंदन, गिरिजापती, गिरिक, गिरिनाथ, गिरीश, गीतेश, गोविंद, गोकुलन, गोपाल, गोवर्धन, ग्रीष्म, गुलाब, गुलाल, गंगेश, गुणवंत, गुणातीत, गुणानाथ, गुणेश, गुरुदयाळ, गुरुदास, गुरुनाम, गुलशन, गोकुळ, गोपाळ, गोपीकृष्णगोपीनाथ. गोरखनाथ, गौरीपती, गांगेय, गुणिदास, गुणेंदू, गौरीश, गजवदनगुणरत्न, गोरक्ष, गजानंद, गणमान्य, गदीन, गीर्वाण, गिरिक, गिरीध्वज, गिरीवर, गिरीलाल, गार्थ, गियान, गुणसागर, गोरक्ष, गोविंदराज, गोस्वामी, गौहर, गंगेश, गंजन, ग्रितिक, ग्रांथिक, गृहीत, गेयराजन, गेशना, गोपेश, गौरीनाथ, गुज, गजगती, गजरूप, गभस्तीगरीस्थ, गंधपुष्प, गांधीक, गुणाधीश
हे हि वाचा !
- काहीतरी वेगळी मुलांची नावे
- अ अक्षरावरून मुलांची नावे
- त वरून मुलांची नावे
- क वरून मुलांची नावे
- च वरून मुलांची नावे
- प अक्षरावरून मुलांची नावे
नमस्कार वाचक हो! मला आशा आहे कि, तुम्हाला ग वरून मुलांची नावे ही योग्य प्रकारची मिळाली असतील. आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीला या माहितीची आवशकता असाल्यास त्यांना शेअर करा.
Tags:
मुलांची नावे