अ वरून मुलांची नावे 2024 | A varun Mulanchi nave 2024

अ वरून मुलांची नावे 2024 , a varun mulanchi nave, अ वरून मुलांची नावे मराठी a varun mulanchi nave marathi
{tocify} $title={Table of Contents}

 
अ वरून मुलांची नावे
अ वरून मुलांची नावे
प्रत्येकाची  ओळख हि त्याच्या नावाने होते. पण शेक्सपिअरन चा डायलॉग माहिती आहे का नावात काय आहे, 

माणसाची ओळख तर त्याच्या कामावरून होते. कारण आपण केलेली कामे हि लोकांच्या हिताची असतील तर आपल्या नावाची चर्चा होते आणी नाव हि प्रसिद्ध होते.

पण नाव ठेवणेही खूप महत्वाचे आहे. मजेदार म्हणजे सध्याच्या काळात आपली ओळख हि आधार कार्ड द्वारे होते.

या लेखामध्ये तुम्हाला अ वरून मुलांची नावे आणि त्यांची माहिती मिळेल.

मुलाचे नाव ठेवताना थोडे विचार्पुरवर ठेवावे. ठेवण्यात येणाऱ्या नावाचा अर्थ हा वैभव देणारा ,यश देणारा, विजयी होणारा, कर्तुत्व निर्माण करणारा असावा.

मागील 10 ते 20 वर्षापूर्वी लोक आपल्या मुलांची नावे हि शिवाजी, तानाजी, अशोक, राजाराम यांच्या सारखी ठेवत .

कारण कि पूर्वीचे लोक आपल्या मुलाचे नाव हे देवाचे, राजा, महाराजा, शूरवीर, पराक्रमी महापुरुषांची नावे यांच्या नावावर आपल्या मुलांची नावे ठेवत.

आता काळ बदलला आहे. आता नावे हि लहान आकाराची आहेत जसे यश, राज. आणि पूर्वीची नवे कशी असायची रामभाऊ, देविदास यासारखी लांब आणि मोठी असायची.

आता बघायचे झाले तर माझेचं नाव खूप मोठे आहे नंदकिशोर .

सध्या नाव ठेवतानी ते लहान आणि छोटे असावे. दोन किवा तीन अक्षरे जसे अभय ,विजय, योग यासारखी असावी .

सध्याच्या काळात कोणीही आपल्या नावा प्रमाणे वागत नाही. जो तो स्वतः चे स्वार्थ हित पाहतो. एखाद्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण असेल तर तो राम लक्ष्मण प्रमाणे चांगले भाऊ म्हणून राहत नाही .

आपली ओळख समाजामध्ये हि आपल्या स्वभाव वरून, आपल्या चरित्र वरून, आपली बोलण्याची पद्धत आपली समाजात असलेली प्रतिष्ठा या वरून होते . भले आपले नाव हे कितीही वेगळे किवा विचित्र असुद्या .

महत्वाचे म्हणजे मुलाचे नाव वाईट नसते. माणसाचा स्वभाव वाईट असतो

अ वरून मुलांची नावे

अजित,अतुल, अजय, अथर्व, अमर, अमन, अविनाश, अनवर, अनिश, अनिरुद्ध, अनिल, अभिलाश, अनश्वर, अंशुमान, अनादि, अनामिक, अनिमिष, अनिरुध्द, अनिश, अनुक्त, अनुज, अनुनय, अनुपचंद, अनुभव, अनुमान, अनुरंजन, अनुविंद, अनुस्युत, अनंग, अनंतकृष्ण, अनंता, अप्रमेय, अपेक्षा, अभयसिंह, अभिमान, अभिराज, अभिरुप, अभिलाष.

अकलंक, अग्रसेन, अग्निमित्र, अखिल, अगस्ति, अग्रज, अखिलेंद्र, अचल, अच्युत, अचलेंद्र, अज, अजातशत्रु, अजितेश, अजेय, अर्जुन, अतल, अतुल, अतीत, अतुल्य, अथर्व, अद्वय, अखंडानंद, अक्रूर, अग्रेय, अग्निसखा, अखिलेश, अनघ, अनमोल, अन्वय

A varun Mulanchi nave 2024


अभिहित, अभिज्ञ, अमर, अमर्त्य, अमरपाल, अमरसेन, अमृत, अमृतेज, अमल, अमलेष, अमित, अमितेश, अमेय, अमोल, अर्कज, अर्चीस, अर्णव, अरिसूदन, अरिंजंय, अलिफा, अलोकनाथ, अलंकार, अवन, अवनीश, अवनींद्रनाथ, अव्यय, अवि, अविनाश, अवेग

अ वरून नवीन मुलांची नावे

अश्वत्थामा, अश्वसेन, अश्विन, अस्मिता, असित, अरुण, अरिंजंय, अलक, अल्पेश, अलिल, अलोक, अलौकिक, अवधूत, अवनीमोहन, अवनींद्र, अक्षय, अक्षयमति.

अंजस, अंचित, अंशुल, अंतरंग, अंटम, अंसिल, अंशुमत, अंशुमन, अंशुम, अंशरित, अंकुर, अंतरिक्शा, अंराहत, अंबुज, अंकुज, अंकेश.

अंगलीन, , अंग्शुमन, अंगशुल, अंगारक, अंजक, अंजनेया, अंजनेयान, अंजय, अंजल, अंजिश, अंजेश, अंकुश, अंतर, अंकित, अंबर, अंश, अंजुमन, अंजुम, अंज़िल, अंबरीस, अंबरीश, अंदाज

आ वरून मुलांची नावे

आकार, आकाशगंगा, आकांक्षा, आझाद, आत्मानंद, आद्य, आदित्य, आदित्यनारायण, आदिनाथ, आदिमूर्ती, आदेश, आनंद, आनंदगिरी, आनंदचंद्र, आनंदमोहन, आनंदवर्धन, आभा, आमोदित, आर्यभट्ट, आल्हाद, आकाश, आकाशदीप, आख्या, आत्मरुप, आत्माराम.

नमस्कार वाचक हो! मला आशा आहे कि, तुम्हाला अ वरून मुलांची नावे ही योग्य प्रकारची मिळाली असतील. आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीला या माहितीची आवशकता असाल्यास त्यांना शेअर करा.


बाळाचे नाव कसे ठेवावे?
मुलाचे नाव हे शुभ अर्थ आणि सुटसुटीत ठेवावे.
दोन-तीन अक्षरी असावे जास्त लांब नसावे. सहज हाक मारता येईल असे.
उचारास अवघड नसावे ,जोडअक्षर टाळावे

अ अक्षराची रास कोणती ?
अ अक्षराची रास ‘मेष रास’ आहे.

मुलाचे नाव ठेवतानी कोणती काळजी घ्यावी?
तुमच्या आडनावा बरोबर ते नाव योग्य प्रकारे शोभेल असे ठेवा.
ठेवलेल्या नावाचा अपभ्रंश नं होणारा पाहिजे. नाहीतर विनाकारण नावाचा अर्थ खराब होतो.

About the author

Nandkishor
मी लेखक आहे. मला लेखन करायला आवडतं! मी 4 वर्षांपासून ब्लॉग लेखन करत आहे. माझे लेखन मनोरंजक, उपयुक्त आहे आणि लोकांना स्वारस्य ठेवते. माझे लेख विशेष आहेत आणि लोकांना ते वाचायला आवडतात.

टिप्पणी पोस्ट करा