त वरून मुलांची नावे | T varun mulanchi nave 2024

{tocify} $title={Table of Contents} 

त वरून मुलांची नावे T varun mulanchi nave 2023 . आपल्या घरामध्ये बाळ येणार म्हटल्यावर सर्वाना आनंद होतो. या विषयावर आपल्या घरामध्ये जोरदार चर्चा रंगलेली असते. प्रत्येक जन आपल्या स्वतच्या मनपसंतीचे नाव बाळाला ठेवावे असे वाटते. पूर्वी लोक देवांचे नावे ठेवायचे. 



तुम्हाला तर माहितच असेल, पूर्वी लहान मुलाचे नाव हे मुलाची आत्या ठेवायची. आता काळ बदलला आहे. आता बाळाचे आई-वडील आपल्या बाळाचे नाव ठेवतात. या लेखात त वरून मुलांची नावे माहिती जाणून घेणार आहोत.
  
त वरून मुलांची नावे
त वरून मुलांची नावे

त वरून मुलांची नावे

तनय, तन्मय, तरंग, तरुण, ताज, तानाजी, तेज, तेजस, तुषार, तिलक , टिळक, तनिष , तनमय, तथागत, तनुज, तनुराग, तपन, तपस, तपुज, तमोमणी, तमोनुद, तरल, तानसेन, तानूर, त्यागराज, तारकानाथ, तारकेश्वर, ताराचंद, ताराचंद्र, ताराधीश, तारानाथ, तारापद, तिमीर, तिलक, तुकाराम, तुषार, तुषारकांत, तुषाराद्री, तुषारांशू,

 तुळशीदास, तृप्तीमित्र, तेजकुमार, तेजपाल, तेजराज, तेजराम ,तेजोमय, तेजःपुंज, तेनालीराम, तैनरेय, तोताराम, तोष, तुंगार, तिमीर, तिलक , तुषाराद्री, तेज, तेजोमय , तैनरेय , तोष , तुंगार ,तालंक , तनिष , तान्तव , तान्वी, तारक्ष , तारीक , तारूष , तरूण , तक्ष , तक्षील , तलाकेतू , तमय , तमोघ्ना , तानस , तनेश , तनिष्क , तांशु , तनुल , तपेंद्र , तपूर , तारक , तरण , तरित ,तारीश .

त वरून मुलांची नावे 2024

तर्पण, तर्ष, तर्षित, तरूणेश, ताश्विन, तस्मय, तास्मी, तेजस्वी, तात्विक, तथ्य, तत्सम, तत्व, तौलिक, तिर्थ, तिर्थंकर,तेजांश, तेजवर्धन,तेजुल,तैर्षम, तनवीर, तन्वय, तिनीश, तिराज, तेवन, तिशान, तियांश, तिजिल, तीज, तिमिन, तिमित, तितीक्षू , तितीर, तियस, तोहित, तोशल, तोयाज, तुहीन , तुंगिश, तुपम, तुरन्यू, ताहा, तलम, ताहोमा,

 तमोनाश, तहान, तारक्ष, तरेश, तरोश, तरू, तौतिक, तानव, तन्मयज्योती, तंश, तपसेंद्र, ताराधीश, तथाराज, तेजवीर, तेजा, तेजासूर्या, तेजाई, तेजस, तेजोविकास, तीर्थयाद, तोय, तोयेश, तुफान, तुका, तुराग, तुर्वासू, तुषार, तुस्या, तुषारसुव्र, तुविद्युम्न, तुविजात, तलिश, तमाल, तमोहरा, तान, तानयुता, तनसू, तिग्मांशू, तैनात, तंतवा, तरूत्र,

 त्रिवेंद्र, तिग्मा, तिकम, तिरूमणी, तोषन, त्रिग्य, त्रिकाया, त्रियुग, त्रिश्व, तुषिन , तनिप, तिवरी, त्रिशान, तरस्वीन, ताहीर, तंदीप, तपस्वी, तरूष, तिमोथी, तृप्त, तारांक, तजदर, तना, तराणी, तरूणतपन, तश्विन, त्रिभुवन, त्रिधात्री, त्रिदीब , त्रिजल, त्रिशूल, तुकाराम, तुंगेश, तुपिल, त्याग्यया, त्रिकाल

त नावाची रास कोणती

त आद्याक्षरावरून मुलांची नावे असलेल्या मुलांची रास हि तूळ आहे .

र वरून मुलांची नावे 2024 

100+ र वरून सुरवात होणारी मराठी मुलांची नावे

रेयान, रक्षित, रूद्रम, रणवीर, रचित, रिआन, रेवान, रूद्र, रिभव, रेयांश, रितम, रौनक, रोनित, रुत्व,रेवंश, राधिक, राजक, रीधान, रोहिताश्व, रिहान, रूद्रांश, रूद्रादित्य, रूपिन, राघव, रेवंत, रोशन, रोमिर, रवीश,, रितेश, राधक, राहुल, रूपंग, रूपिन, रूप, रूपम, राधेय, रघु, राहस, राज, रैवत, राजन, रजनीश, रोहन, राजस, रजत, राजीव,

 राजदीप, राजहंस, राजुल, रमन, रंजन, रनेश, रंजय, रसेश, रसराज, रसिक, रतन, रतिन, रुचिर, रयीर्थ, रेवी, रंजीव, रतीश, रतुल, रेनेश, रिद्धिमन, रिद्धीश, रिदित, रिजुल, रिज्वल, रिपुदमन, रितुराज, रोचक, रोहिणीश, रूपक, रुद्रेश, रुक्मिनेश, रोहित, रागेश, राही, राजन्य, रविंशु, रुतेश, राजस्व, रकित, रक्ष, रमित, राणा, रंश, रन्वित, रश्मिल, रशवंत, रौहिश, रवीन, रविज, रयुष, रेसु, रिदम, राजस इत्यादी .

मुलांची नावे दोन अक्षरी

रुद्र, वेद्,ओम, अर्थ, सार्थ, पार्थ, शुभ, अंशु, यश, वेद, क्रतु, ऋतु, साम, यजु, चित्त, तेज, ओज, मन, याग, गीत, आर्त, आर्य, स्वर्ण, वीर, श्लोक, हर्ष, ध्रुव. हि आहेत दोन अक्षरी मुलांची नावे .

अ वरून मुलांची नावे

100+ पेक्षा जास्त अ वरून मुलांची नावे

अक्षित, अदीप, अद्वैत, अनुज, अनुज, अमेय, अमोघ, अंकित, अर्णव, अंकुर, अंगक, अंगज, अंजुमन, अंश, अंशु, अद्वित, अंशुमन, अअंशुल, अक्षज, अक्षण, अक्षत, अक्षय, अक्षर, अखिल, अखिलेश, अग्निवेश, अग्निश, अग्निश, अचलेंद्र, अजय, अजिंक्य, अजितेश, अतीक्ष, अतुल, अतुल्य, अथर्व, अधिराज, अनंत, अनमोल, अनिकेत, अनिमेष,

T letter names for boy hindu


 अनिरुद्ध अनिल, अनीश, अनुप, अनुराग, अनोज, अन्निरुद्ध, अन्वय, अभय, अभि, अभिजात, अभिजित, अभिनय अभिनव अभिमन्यू, अभिर, अभिरथ, अभिरथ, अभिरुप, अमन, अमय, अमित, अमितेश, अमिश, अमीन अमोल, अरविंद अरुज, अरुण, अरुप अर्जुन, अर्णब अर्पण, अर्पित, अर्पित, अलोक, अल्पेश, अवधूत, अवनीश, अवि, अविरत अवीश, अश्मित आंशिक, आकाश आतिश,आदर्श, आदि, आदित, आदित्य, आदिश.


त वरून मुलांची नावे  हा लेख आवडल्यास आणि आपल्या मित्र मैत्रीणीना गरज असल्यास शेअर करा 

Nandkishor

मी लेखक आहे. मला लेखन करायला आवडतं! मी 4 वर्षांपासून ब्लॉग लेखन करत आहे. माझे लेखन मनोरंजक, उपयुक्त आहे आणि लोकांना स्वारस्य ठेवते. माझे लेख विशेष आहेत आणि लोकांना ते वाचायला आवडतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने