CRED ऍप काय आहे ? | क्रेड ऍप ची माहिती मराठी

भारतामध्ये बरेच लोक क्रेडिट कार्ड वापरतात, परंतु तुम्हाला माहिती आहे का, की तुम्ही क्रेडीट कार्ड पेमेंट केल्यावर तुम्ही रिवॉर्ड आणि कॅशबॅक तुम्हला मिळू शकतात आणि ज्यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट करण्याबरोबरच पैसे देखील कमवू शकता.

CRED APP चा वापर क्रेडिट कार्ड चे पेमेंट ,बिल आणि क्रेडिट कार्ड मॅनेज करण्यासाठी होतो . जर आपण क्रेडिट कार्ड वापरत असाल तर विचार करण्यासारखी गोस्ट म्हणजे आपण क्रेडिट कार्ड ने जे काही खरेदी करतो त्याचे बिल आपल्याला द्यावे लागेलच परंतु आपण जर क्रेडिट कार्ड चे पेमेंट CRED APP  ने केले तर आपल्याला रिवॉर्ड आणि कॅशबॅक मिळेल.

आज मी आपल्याला एका अ‍ॅपबद्दल सांगणार आहे ज्याद्वारे आपण आपल्या क्रेडिट कार्डचे बिल आणि पेमेंट करुन काही पैसे कमवू शकता ज्यांचे नाव CRED App आहे, तर चला जाणून घेऊया क्रेड ऍप काय आहे  ? क्रेड ऍप ची माहिती ? 

{tocify} $title={Table of Contents}

CRED ऍप काय आहे ? | क्रेड ऍप ची माहिती  


क्रेड ऍप खास करून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी डिझाइन केलेले आहे, ज्यामध्ये आपण आपल्या क्रेडिट कार्ड चे पेमेंट आणि बिल पेमेंटवर रिवॉर्ड आणि कॅशबॅक मिळवू शकता, तसेच आपण आपली सर्व क्रेडिट कार्ड CRED app द्वारे मॅनेज करू शकता.

CRED ऍप म्हणजे काय ?
CRED ऍप म्हणजे काय ? 


कुणाल शाह यांनी CRED APP लॉन्च केले . कुणाल शाह हे CRED APP चे फाउंडर आहेत.
आणि Freecharge चे सुद्धा फाउंडर आहेत . क्रेड ऍप लॉन्च झाल्यावर या CRED App Download करणाऱ्यांची संख्या खूप झपाटयाने वाढत आहे. कारण कि काही महिन्या मध्येच 1 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी Download केले आहे.

CRED ऍपच्या या प्रचंड लोकप्रियतेचे मुख्य कारण म्हणजे क्रेडिट कार्ड पेमेंट आणि बिल भरल्यावर प्राप्त झालेला कॅशबॅक आणि रिवॉर्ड कारण आपल्याला क्रेडिट कार्डची बिले भरावी लागतात पण त्यासाठी आपल्याला कोणतेही कॅशबॅक किंवा रिवॉर्ड मिळाले नाही, म्हणूनच CRED ऍप बर्‍याच लोकांना आवडते.

CRED ऍप वापरण्याचे फायदे


  1. आपण आपल्या क्रेडिट कार्डची बिले आणि देयके भरू शकता.
  2. आपण क्रेडिट कार्ड बिले आणि देयक भरल्यास आपल्याला कॅशबॅक व बक्षिसे मिळतात.
  3. आपण आपल्या एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड अगदी सहज मॅनेज किंवा व्यवस्थापित करू शकता.
  4. या अ‍ॅपच्या मदतीने आपण क्रेडिट कार्डवरील सर्व शुल्क पाहू शकता.
  5. CRED अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही डेबिट कार्ड, नेट बँकिंग व यूपीआयद्वारे बिल भरू शकता.
  6. CRED अ‍ॅपला सर्व सूचना मिळतात कधी भरायचे व किती पैसे द्यायचे.
  7. CRED APP द्वारे बिल भरल्यास प्रत्येक वेळी आपल्याला बक्षीस किंवा कॅशबॅक मिळेल
  8. आपण CRED APP चा वापर करून आपला क्रेडिट कार्ड रिपोर्ट आणि क्रेडिट कार्ड स्कोअर तपासू शकता.
  9. क्रेड अ‍ॅप आपण Android आणि APPLE या दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरू शकता.
आशा करतो कि तुम्हाला  क्रेड ऍप म्हणजे काय ? क्रेड ऍप ची माहिती ? मराठी मध्ये  योग्य प्रकारे मिळाली असेल .
Nandkishor

मी लेखक आहे. मला लेखन करायला आवडतं! मी 4 वर्षांपासून ब्लॉग लेखन करत आहे. माझे लेखन मनोरंजक, उपयुक्त आहे आणि लोकांना स्वारस्य ठेवते. माझे लेख विशेष आहेत आणि लोकांना ते वाचायला आवडतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने