संगणकाचे फायदे आणि तोटे .सध्याच्या काळात संगणकाचे खूप महत्व आहे .संगणका शिवाय आपले बरीच कामे अपूर्ण आहेत. संगणक एक इलेक्ट्रोनिक उपकरण आहे. त्यामुळे संगणकाचे फायदे आणि तोटे देखील आहेत.
संगणकाने आज संपूर्ण जग बदलले आहे. संगणक आणि इंटरनेट च्या मदतीने आज कोणत्याही प्रकारची माहिती पाठवू शकता.
संगणकाचे भरपूर फायदे आहेत आणि त्याच बरोबर तोटे देखिला आहेत.लोक संगणकाचा वापर करून खूप फायद्यात आहेत कारण कि संगणकाच्या मदतीने बरेच कामे सोपी झाली आहेत.

{tocify} $title={Table of Contents}
संगणकाचे फायदे आणि तोटे |
मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये संगणकाचे फायदे आणि तोटे याच्या माहिती घेणार आहोत.
संगणकाचा कामाचा वेग खूप जास्त आहे. आणि हा संगणकातील खूप महत्वाचा फायदा आहे. आणि हे आपण मानवाचा काम करण्याचा वेग देखील वाढवते .आपण संगणकाला फक्त माहिती आणि सूचना देतो ,त्या माहितीवर प्रक्रिया करून संगणक आपल्याला लगेच काही सेकंदा मध्ये माहितीचा output किवा रिझल्ट देतो .
पूर्वी गणिताच्या मोठ्या संख्येची बेरीज,वजाबाकी,भागाकार किवा गुणाकार करण्यासाठी खूप वेळ/कालावधी लागायचा परंतु आता संगणकाच्या मदतीने काही सेकंदात होतात.
वाचा : संगणकाचे प्रकार
व्हायरस एक विध्वंसक प्रोग्राम आहे आणि हॅकिंगला अनधिकृत प्रवेश असे म्हणतात, ज्यामध्ये मालकास हकॅर विषयी माहिती नसते.
या व्हायरस सहज ईमेल संलग्नकाद्वारे प्रसार केला जाऊ शकतो, कधीकधी USB द्वारे देखील, किंवा आपल्या संगणकाद्वारे एखाद्या संक्रमित वेबसाइटवरून त्यामध्ये प्रवेश केला जाऊ शकतो.
व्हायरस एकदा आपल्या संगणकावर पोहोचल्यानंतर ते आपला संगणकातील संपूर्न माहिती नष्ट करते.
यांमध्ये आपली गोपनीय माहिती चोरी होते .पासवर्ड चोरी करतात.
हे ऑनलाइन सायबर-गुन्हे करण्यासाठी संगणक आणि नेटवर्कचा वापर केला जातो. त्याच वेळी, सायबरस्टालकिंग आणि ओळख चोरी(Identity theft) देखील या ऑनलाइन सायबर-गुन्ह्यांखाली समाविष्ट आहे.
संगणक एकाच वेळी बरीच कामे करण्यास सक्षम असल्याने लोकांच्या रोजगाराच्या संधीची खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे .
म्हणूनच, बँकिंग क्षेत्रापासून ते कोणत्याही सरकारी क्षेत्रांपर्यंत, आपण पाहू शकता की सर्व संगणकांना लोकांच्या जागी अधिक महत्त्व दिले जाते. म्हणून, बेरोजगारी फक्त वाढत आहे.
इतर गैरसोयींबद्दल बोलताना, त्याचे बुद्ध्यांक नसते, ते सर्व वापरकर्त्यांवर अवलंबून असते, त्याला काहीच भावना नसते, ते स्वतःहून कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.
संगणकाचा अति वापर केल्याने तुमच्या डोळ्यांना त्रास होईल किंवा तुमच्या डोळ्यांनं चष्मा देखील लागू शकतो .संगांकाचा जास्त वापर केल्याने डोकेदुखी वाढूवू शकते.
त्यामुळे संगणकाचा जास्त वापर टाळा.
संगणकाचे फायदे - Advantages Of Computer in Marathi
आपल्याला असलेले संगणकाचे फायदे पुढील प्रमाणे .
- कामाचा वेग
- अचूकता / गुणवत्ता
- शिक्षण
- वेळेची बचत
- स्टोअर करण्याची क्षमता
- मल्टीटास्किंग
- मनोरंजन
- झाडांची बचत
- पैशाची बचत
कामाचा वेग
संगणकाचा कामाचा वेग खूप जास्त आहे. आणि हा संगणकातील खूप महत्वाचा फायदा आहे. आणि हे आपण मानवाचा काम करण्याचा वेग देखील वाढवते .आपण संगणकाला फक्त माहिती आणि सूचना देतो ,त्या माहितीवर प्रक्रिया करून संगणक आपल्याला लगेच काही सेकंदा मध्ये माहितीचा output किवा रिझल्ट देतो .
पूर्वी गणिताच्या मोठ्या संख्येची बेरीज,वजाबाकी,भागाकार किवा गुणाकार करण्यासाठी खूप वेळ/कालावधी लागायचा परंतु आता संगणकाच्या मदतीने काही सेकंदात होतात.
वाचा : संगणकाचे प्रकार
सीपीयू माहिती
सध्याच्या काळात हॉस्पिटल मध्ये कोलेज मध्ये संगणकाचा वापर होत आहे .कारण कि संगणक कोणत्याही माहितीचा OUTPUT लगेच देते .हॉस्पिटल मध्ये गेल्यावर संगणकाच्या मदतीने पेशंट चा रिपोर्ट ताबडतोप मिळतो आणि यामुळे रुग्णाला लवकर उपचार मिळण्यास मदत होते .
संगणक कामाच्या वेग बरोबरच कामाची अचूकता देखील १००% अचूक आहे . हे आपल्यासाठी खूप फायद्याचे आणि महत्वाचे आहे .
जर आपण एखादे गणित हाताने सोडवत असू तर त्यामध्ये कोठेतरी चूक होण्याची शक्यता असते. परंतु हेच काम संगणकाने केले तर त्यामध्ये कोणतीही चूक होणार नाही .आणि ते 100% अचूक असते .
संगणकाच्या मदतीने आपण इंटरनेट वरील कोणत्याही प्रकारची महिती पाहू शकतो ,वाचन करू शकतो आणि तेथून नवीन काहीतरी शिकू शकतो.
सध्याला कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण चालू आहे. ऑनलाईन परीक्षा देता येतात. विद्यार्थी कोणत्याही विषयातील शिक्षण घेऊ शकतो. संगणकाच्या मदतीने तेही घरी बसून .
संगणकामुळे भरपूर कामामध्ये वेळेची बचत होते .पूर्वी ज्या कामासाठी तासंतास वेळ लागायचा ते काम आता संगणकाच्या मदतीने सेकंदात पूर्ण होते .
त्यामुळे दुसरी कामे करण्यासाठी अतितिक्त वेळ मिळतो.
संगणका मध्ये डाटा स्टोअर करण्याची क्षमता खूप जास्त असते. स्टोअर केलेला डाटा संगणकामध्ये कित्तेक वर्ष साठवून ठेऊ शकतो. फक्त संगणक खराब नाही झाला पाहिजे .
संगणकामुळे आपल्याला पेपर ची गरज भासत नाही व पेपर साठी रुक्षतोड सुद्धा होत नाही .
संगणकाच्या स्टोअर करण्याच्या क्षमता MB (Mega-Bytes), GB (Giga-Bytes) आणि TB (Tera-Bytes) मध्ये मोजली जाते .
मल्टीटास्किंग संगणकासाठी खूप मोठे फायद्याचे असते.
यामध्ये, एखादी व्यक्ती केवळ काही सेकंदात एकाधिक कार्ये, एकाधिक ऑपरेशन्स, संख्यात्मक समस्यांची सहज कॅल्क्युलेट करू शकते.
संगणक प्रति सेकंदात ट्रिलियन सूचनांमध्ये सहज कॅल्क्युलेट करू शकतो.
ज्या वेळेस आपण एकटे असतो किवा बोरिंग वाटत असते, त्यावेळी आपण संगणकावर कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ गेम खेळू शकतो .एखादा चित्रपट किवा मालिका पाहू शकतो .
मी आपल्याला सांगतो कि पेपर बनवण्यसाठी झाडांचा उपयोग होतो .जर आपण जास्तीत जास्त कामे संगणकाच्या मदतीन केली तर पेपर चा वापर खूप कमी प्रमाणात होईल आणि त्यामुळे झाडे तोडण्याचे प्रमाण खूप कमी होईल.
झाडे पर्यावरणाला सुंदर आणि हिरवळ बनवतात आणि याच बरोबर आपल्याला ऑक्सिजन वायू देतात. मानव ऑक्सिजन शिवाय जिवंत राहू शकत नाही .
तुम्हाला माहिती आहे का संगांकाच्या मदतीने आपण TV पाहू शकतो . ऑनलाईन किवा केबल च्या मदतीने.
तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेचा फोर्म ऑनलाईन भरू शकता त्यामुळे नेत कॅफे ची फी वाचू शकते.

संगणकाची काम करण्याची अचूकता
संगणक कामाच्या वेग बरोबरच कामाची अचूकता देखील १००% अचूक आहे . हे आपल्यासाठी खूप फायद्याचे आणि महत्वाचे आहे .
जर आपण एखादे गणित हाताने सोडवत असू तर त्यामध्ये कोठेतरी चूक होण्याची शक्यता असते. परंतु हेच काम संगणकाने केले तर त्यामध्ये कोणतीही चूक होणार नाही .आणि ते 100% अचूक असते .
शिक्षण क्षेत्रातील फायदा आणि मदत
संगणकाच्या मदतीने आपण इंटरनेट वरील कोणत्याही प्रकारची महिती पाहू शकतो ,वाचन करू शकतो आणि तेथून नवीन काहीतरी शिकू शकतो.
सध्याला कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण चालू आहे. ऑनलाईन परीक्षा देता येतात. विद्यार्थी कोणत्याही विषयातील शिक्षण घेऊ शकतो. संगणकाच्या मदतीने तेही घरी बसून .
काम करतांना वेळेची बचत
संगणकामुळे भरपूर कामामध्ये वेळेची बचत होते .पूर्वी ज्या कामासाठी तासंतास वेळ लागायचा ते काम आता संगणकाच्या मदतीने सेकंदात पूर्ण होते .
त्यामुळे दुसरी कामे करण्यासाठी अतितिक्त वेळ मिळतो.
स्टोअर करण्याची क्षमता
संगणका मध्ये डाटा स्टोअर करण्याची क्षमता खूप जास्त असते. स्टोअर केलेला डाटा संगणकामध्ये कित्तेक वर्ष साठवून ठेऊ शकतो. फक्त संगणक खराब नाही झाला पाहिजे .
संगणकामुळे आपल्याला पेपर ची गरज भासत नाही व पेपर साठी रुक्षतोड सुद्धा होत नाही .
संगणकाच्या स्टोअर करण्याच्या क्षमता MB (Mega-Bytes), GB (Giga-Bytes) आणि TB (Tera-Bytes) मध्ये मोजली जाते .
मल्टीटास्किंग चा फायदा
मल्टीटास्किंग संगणकासाठी खूप मोठे फायद्याचे असते.
यामध्ये, एखादी व्यक्ती केवळ काही सेकंदात एकाधिक कार्ये, एकाधिक ऑपरेशन्स, संख्यात्मक समस्यांची सहज कॅल्क्युलेट करू शकते.
संगणक प्रति सेकंदात ट्रिलियन सूचनांमध्ये सहज कॅल्क्युलेट करू शकतो.
मनोरंजन
ज्या वेळेस आपण एकटे असतो किवा बोरिंग वाटत असते, त्यावेळी आपण संगणकावर कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ गेम खेळू शकतो .एखादा चित्रपट किवा मालिका पाहू शकतो .
झाडांची बचत
मी आपल्याला सांगतो कि पेपर बनवण्यसाठी झाडांचा उपयोग होतो .जर आपण जास्तीत जास्त कामे संगणकाच्या मदतीन केली तर पेपर चा वापर खूप कमी प्रमाणात होईल आणि त्यामुळे झाडे तोडण्याचे प्रमाण खूप कमी होईल.
झाडे पर्यावरणाला सुंदर आणि हिरवळ बनवतात आणि याच बरोबर आपल्याला ऑक्सिजन वायू देतात. मानव ऑक्सिजन शिवाय जिवंत राहू शकत नाही .
पैशाची बचत
तुम्हाला माहिती आहे का संगांकाच्या मदतीने आपण TV पाहू शकतो . ऑनलाईन किवा केबल च्या मदतीने.
तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेचा फोर्म ऑनलाईन भरू शकता त्यामुळे नेत कॅफे ची फी वाचू शकते.
संगणकाचे तोटे | Disadvantages of Computer in Marathi
ज्या प्रमाणे संगणकाचे आहेत त्याच प्रमाणे संगणकाचे तोटे देखील आहेत.संगणकाचे फायदे आणि तोटे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
- व्हायरस आणि हॅकिंग अटॅक
- ऑनलाईन सायबर गुन्हे
- रोजगाराच्या संधीत घट
- आरोग्यावर परिणाम
व्हायरस आणि हॅकिंग अटॅक
व्हायरस एक विध्वंसक प्रोग्राम आहे आणि हॅकिंगला अनधिकृत प्रवेश असे म्हणतात, ज्यामध्ये मालकास हकॅर विषयी माहिती नसते.
या व्हायरस सहज ईमेल संलग्नकाद्वारे प्रसार केला जाऊ शकतो, कधीकधी USB द्वारे देखील, किंवा आपल्या संगणकाद्वारे एखाद्या संक्रमित वेबसाइटवरून त्यामध्ये प्रवेश केला जाऊ शकतो.
व्हायरस एकदा आपल्या संगणकावर पोहोचल्यानंतर ते आपला संगणकातील संपूर्न माहिती नष्ट करते.
यांमध्ये आपली गोपनीय माहिती चोरी होते .पासवर्ड चोरी करतात.
ऑनलाईन सायबर गुन्हे
हे ऑनलाइन सायबर-गुन्हे करण्यासाठी संगणक आणि नेटवर्कचा वापर केला जातो. त्याच वेळी, सायबरस्टालकिंग आणि ओळख चोरी(Identity theft) देखील या ऑनलाइन सायबर-गुन्ह्यांखाली समाविष्ट आहे.
रोजगाराच्या संधीत घट
संगणक एकाच वेळी बरीच कामे करण्यास सक्षम असल्याने लोकांच्या रोजगाराच्या संधीची खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे .
म्हणूनच, बँकिंग क्षेत्रापासून ते कोणत्याही सरकारी क्षेत्रांपर्यंत, आपण पाहू शकता की सर्व संगणकांना लोकांच्या जागी अधिक महत्त्व दिले जाते. म्हणून, बेरोजगारी फक्त वाढत आहे.
इतर गैरसोयींबद्दल बोलताना, त्याचे बुद्ध्यांक नसते, ते सर्व वापरकर्त्यांवर अवलंबून असते, त्याला काहीच भावना नसते, ते स्वतःहून कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.
आरोग्यावर परिणाम
संगणकाचा अति वापर केल्याने तुमच्या डोळ्यांना त्रास होईल किंवा तुमच्या डोळ्यांनं चष्मा देखील लागू शकतो .संगांकाचा जास्त वापर केल्याने डोकेदुखी वाढूवू शकते.
त्यामुळे संगणकाचा जास्त वापर टाळा.
तुम्हाला संगणकाचे फायदे आणि तोटे याविषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल .
Tags:
कॉम्पुटर